शनिवार, ८ एप्रिल, २०१७

शिवशंभू फिल्म्स निर्मित मराठी चित्रपटाचे फलक पूजन व उदघाटन

शिवशंभू फिल्म्स निर्मित मराठी चित्रपटाचे फलक पूजन व उदघाटन युवा नेते सत्यजित नाईक (अण्णा) यांचे शुभ हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी भाजपाचे शिराळा तालुका अध्यक्ष सुखदेव पाटील (तात्या), सिनेनिर्माते बाळासाहेब पाटील, दिग्दर्शक संतोष लोखंडे, अभिनेत्री सुनीता कांबळे, रितम पाटील, अर्चना गुरव, लेखक दत्ता पाटील (गिरजवडेकर), गीतकार सोमनाथ पगार, ज्येष्ठ पत्रकार शिवाजीराव चौगुले, जयंत पाटील आदी मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा