*रॅप गीत:- आपली हि फ्रेंडशिप जगात भारी*
https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन केल्यावर कृपया, Subscribe हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल Subscribed करावे
आपली हि फ्रेंडशिप जगात भारी
तेल लावत जाऊदे दुनियादारी llध्रुll
कट्यावरची आपली टवाळखोरी
सुंदर पोर दिसता लाईन मारी
आपलीच मोरी मग कशाची चोरी
राडा, लफडा करू सकाळी दुपारी
नडला त्याला फाडला गॅंग टपोरी ll१ll
डोन्ट नो, राईट रॉन्ग, रॉन्ग साईट
कुठभी, कधीभी आम्ही असू राईट
फ्रेंड आम्ही न्यारे, मॅड एक्साईट
व्हिस्की, बिअर, रम, थ्रिल डे नाईट
तगडा जोश आमचा टेरर भारी ll२ll
करिअर, बिरीअर फालतू बाता
गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड येता नि जाता
आयफोन, ब्लॅकबेरी चॅटिंगसाठी
राईडला केटीएम, एफझेड, एमटी
मॉम, डॅड सिस बिस डोन्ट यु वरी ll३ll
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित. व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा