गुरुवार, २ जानेवारी, २०२०

*अर्पूया मंदिरी, सत्कार्याची फुले*


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

अर्पूया मंदिरी, सत्कार्याची फुले
उगा वाटेवरी, झिजणारी मुले Ilध्रुII

उमलत्या कळ्या, बागेचा हा ठेवा
बालपण देवा, अनमोल मेवा
समानता थोर, सांगे शाहू फुले ll१ll

ऊन पावसाळा, नित डोईवरी
ल्याया मिळो बाळा, वस्त्र भरजरी
सतावती उगा, नशिबाची सुळे II२II

शिक्षणाची गंगा, ज्ञान मिळो सर्वा
उजडाया नको, अंधाराची पर्वा
गोळा करू चला, सुगंधित फुले ll३ll

घासातून घास, घोटातून घोट
लुकलूक तारे, बांधू एक मोट
खुशीचे द्वार हो, करू आज खुले ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा