गुरुवार, ३० एप्रिल, २०२०

कोरोनाला हारवया होऊ सारे धीट


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

उघडूया डोळे आणि पाहू जरा नीट
कोरोनाला हारवाया होऊ सारे धीट llध्रुll

जगभर पसरला कोरोना विषाणू
जिवाच्या रे आकांताने पळे अणू, रेणू
सारे पाळूया निर्देश होऊ एक जुट ll१ll

आता टाळूया संपर्क संसर्ग थोपवू
तोंडावर रुमालाने आप्त हो वाचवू
राहू घरातच खाऊ भाकर नि मीठ II२II

गावाकडे परतले माणसांचे झुंड
रोगराई पसरेल जपू रामकुंड
रामराज्य जपायला रचू वीट, वीट ll३ll

विदेशीचा अनुभव ध्यानी जरा घेऊ
आरोग्याचे विश्वयुद्ध चला लढा देऊ
कोरोनाचा नायनाट पाडू त्याचे पीठ ll४ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा