माझी (सोमनाथ पगार ) गीतकार म्हणून मराठी भक्ती गीतांची व्हिडिओ सीडी "श्री संत नारायणनंद काठे महाराज महिमा " रिलीज झाली असून प्रस्तुती श्री. राजेंद्र शहाणे (पोळ रांजणगाव) यांची तर संगीत सुनीत बोरगावकर यांचे आहे. विशेष बाब म्हणजे सिने अभिनेता मा. श्री. रवि पटवर्धन यांचे निवेदन लाभले असून काठे बाबा हे देवगड येथील किसनगिरी बाबांचे शिष्य आहें
मी सर्वांचा सहकार्याबद्दल आभारी आहे .
Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
Amrut Dham, Panchvati, Nashik-3 Mb.9273357159
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा