शनिवार, ८ नोव्हेंबर, २०१४

राधा कृष्णाची जोड
स्वर्गातली जन्मगाठ
 लग्न बंधन निमित्त
पृथ्वीवर झाली भेट




Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
Amrut Dham, Panchvati, Nashik-3
Mb.9273357159

शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २०१४

मराठी कविता = देव भेटला शेतात

मराठी कविता = देव भेटला शेतात

देव भेटला आकाशात
ना भेटला देव्हाऱ्यात
देव भेटला शेतात
दिसला उभ्या पिकात II धृ II

गेलो मी पायी जेजुरी
दिंडीने  पंढरपुरी
हात जोडले श्रीहरी
मस्तक चरणावरी
देव हसला मळ्यात
मला पाहून पिकात  II १II
देव भेटला शेतात

काय सांगू ? कसं सांगू ?
देवाकड काय मांगू ?
देव हव ते देईल
सर्वा  सुखात ठेवील
राबल्यावर शेतात
देव भेटतो  घामात  II २II
देव भेटला शेतात

बायकोच्या देव राशी
विळा  न खुरपं  हाती
शेतात देव सोबती
मुलं  बालं  झाले सुखी
माय बापाच्या रुपात
देव दिसला खळ्यात II ३II
देव भेटला शेतात

गीतकार / कवी
सोमनाथ आवडाजी  पगार
नाशिक
मो  ९२७३३५७१५९

Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
Amrut Dham, Panchvati, Nashik-3
Mb. 9273357159

बुधवार, २१ मे, २०१४

हिंदी गीत - कॉंटॅक्ट लिस्ट मी एड कर ले

मेरे प्यारे दोस्तों के लिए अभी अभी लीखा हुआ मेरा नया गित आशा करता हूँ सभको अच्छा लगेगा

 हिंदी गीत - कॉंटॅक्ट लिस्ट मी एड कर ले

जी मेल पे है अकॉउंट मेरा
ऑर्कुट पे है कॉंटॅक्ट बड़ा
कॉंटॅक्ट लिस्ट मी एड कर ले
फेसबुक पे भी अकॉउंट मेरा II ध्रु II

गूगल पे सर्च किया तूझे
हर अख़बार में ढूँढ़ना चाहा
हम दोनों ऐसे अब मिले
कभी ना कही जांना पड़ा
वॉट्स उप अपडेट कर ले
ग्रुप एक्टिव है बहोत मेरा II १   II

स्किल पेज पे चाहे देख ले
मॅट्रिमोनी मुझे छोड़ना पड़ा
चौबीस घंटे ऑनलाइन रहेंगे
नेटवर्क बहोत अपना तगड़ा
नौकरी डॉट कॉम की मदद्से
जीवन बनायेंगे बच्चोसे भरा  II २ II

ऑनलाइन चैटिंग करेंगे
दोनों हमेशा इ-डेटिंग करेंगे
ब्लौग मिलकर दोनों लिखेंगे
रोमांस अपना अपलोड करेंगे
लिंक्ड इन  जॉइन करेंगे
फ्यूचर ब्राइट है बहोत अपना II ३ II


Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
Amrut Dham, Panchvati, Nashik-3
Mb.9273357159

मंगळवार, १३ मे, २०१४

मराठी भक्ती गीतांची व्हिडिओ सीडी "श्री संत नारायणनंद काठे महाराज महिमा " रिलीज


माझी (सोमनाथ पगार )  गीतकार म्हणून मराठी भक्ती गीतांची  व्हिडिओ  सीडी "श्री संत नारायणनंद काठे महाराज महिमा " रिलीज झाली असून प्रस्तुती श्री. राजेंद्र शहाणे (पोळ रांजणगाव) यांची तर संगीत सुनीत बोरगावकर यांचे आहे.  विशेष बाब म्हणजे   सिने अभिनेता मा. श्री. रवि पटवर्धन यांचे निवेदन लाभले असून काठे बाबा हे देवगड येथील किसनगिरी बाबांचे शिष्य आहें


मी सर्वांचा सहकार्याबद्दल आभारी आहे .

Somnath A. Pagar
Tech. Asst. Electrical Engg.
 K.K.Wagh Polytechnic,Second Shift,
 Amrut Dham, Panchvati, Nashik-3 Mb.9273357159