गीत-
अल्लड, चपळ, डोळ्यावर बट
भुर्रकन शिरली, दिलात थेट
धारदार सूरी, पोरगी हि भुरी
सोळाची नारी, रापचिक भारी
किंवा
सोळाची छोरी, रापचिक कोरीllध्रुll
अल्लड, चपळ, डोळ्यावर बट
भुर्रकन शिरली, दिलात थेट
धारदार सूरी, पोरगी हि भुरी
सोळाची नारी, रापचिक भारी
किंवा
सोळाची छोरी, रापचिक कोरीllध्रुll
रापचिक शब्दावर भर
कोरस वैगरे
कोरस वैगरे
कोकीळ गाणी, तिचे हे बोल
देतंय मला, जगाया बळ
डोळ्यात काजळ, उठवी वादळ
तरुण पणात, होई पळापळ
पायात चाळ, ओठाना सादळ
न्याहळन्याचा मला, लागलाय चळ
स्वर्गातली परी, दिसली सामोरी ll1ll
देतंय मला, जगाया बळ
डोळ्यात काजळ, उठवी वादळ
तरुण पणात, होई पळापळ
पायात चाळ, ओठाना सादळ
न्याहळन्याचा मला, लागलाय चळ
स्वर्गातली परी, दिसली सामोरी ll1ll
कमरेचा घेर, वाडवी घोर
मनात नाचतोय, कधीचा मोर
मनात घर, आयुष्य भर
सुखाचा संसार, पाळण्यात पोर
पाहून वळली, माझ्याशी बोलली
नशीब माझं, दिसतंय थोर
नवरी तुळस, मांडव दारी ll2ll
मनात नाचतोय, कधीचा मोर
मनात घर, आयुष्य भर
सुखाचा संसार, पाळण्यात पोर
पाहून वळली, माझ्याशी बोलली
नशीब माझं, दिसतंय थोर
नवरी तुळस, मांडव दारी ll2ll
सोमनाथ पगार, गीतकार
नाशिक mb 9273357159
Email somnathapagar@gmail.com
Blog www.somnathpagar.blogspot.com
नाशिक mb 9273357159
Email somnathapagar@gmail.com
Blog www.somnathpagar.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा