https://youtube.com/user/ SomnathPagar हि लिंक ओपन करून youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती

अभंग:- वारी
पंढरीची
निरंतर
चालू l
वारी
पंढरीची ll
पिडा
हो कुणाची l
टळली
का ll१ll
करुनिया
स्नान l
चंद्रभागा
मधी ll
जीवनाची
चांदी l
कुणाची
हो ll२ll
भरते
तिजोरी l
वर
शिरजोरी ll
लागतेच
बारी l
दर्शनाशी
ll३ll
देवाचिया
दारी l
देता
नोट साधी ll
दर्शनास
संधी l
मिळते
हो ll४ll
सारे
तीर्थ क्षेत्र l
कसे
धनवान ll
गरीब
हे जन l
उपाशी
का ll५ll
पावेल
का देव l
कोणी
जरा सांगा ll
वाहिल
का गंगा l
पुण्याईची
ll६ll
पाझर
फुटावा l
देवा
आता तरी ll
मिटवावी
दरी l
लाचारी
हि ll७ll
गरीबांचे
वाली l
देव
ना शासन ll
स्वप्न
अच्छे दिन l
कायमचे
ll८ll
सोमनाथ
पगार,
नाशिक,
गितकार/कवी,
(MSRA,
MABMCM)
©®सर्व
हक्क सुरक्षित,
व्यावसायिक
वापरासाठी पूर्व परवानगी
आवश्यक
Follow
me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा