*आयटम सॉंग:- माझ्या चार्जरचा पॉईंट टाईट झाला*
कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सिलेब्रेशन*
माझ्या चार्जरचा पॉईंट टाईट झाला
कुणी तरी सांगा काही दवा पाणी त्याला
कनेक्टभी होईना चार्जिंगभी होईना
डिसकनेक्ट होतो हो लई पुन्हा पुन्हा2 Ilध्रुII
ब्रँडेड हाय बाई नवा चार्जर माझा
माझ्या दिलावर त्यानं मिळवला ताबा
झाले बाई मी ग! राजी चार्जिंग कराया
त्याची क्वालिटी पाहून हातात धराया
रेंज मध्ये हो येईना वायफाय माझा
स्क्रीन सारा माझा झाला सुना, सुना2 ll१ll
चार्जर चार्जर बाई करून पाहिले
कवा पासून झुरून शोधून राहिले
लई कामाचा चार्जर हायफाय माझा
मज कडे नाही हो काही उपाय दुजा
चार्जिंग विना माझं चॅटिंगभी होईना
वापरून केला का मी बाई गुन्हा गुन्हा II२II
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा