शुक्रवार, १८ सप्टेंबर, २०२०

मला हवा प्रेमाचा खवा

 *गीत:-मला हवा प्रेमाचा खवा*

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*


डोक्यावरूनी गेली हवा

झाला प्रेमाचा गवगवा

असा मौसम आला नवा

मला हवा प्रेमाचा खवा

गोड, गोड प्रेमाचा खवा

मला हवा प्रेमाचा खवा Ilध्रुII


पाहू दुरुनी किती, किती

होती मनाशी भिती, भिती

स्वप्न सारी ही मुकी, मुकी

वाट एकटी रिती, रिती

श्वास, ध्यास हो जिच्यासाठी

आस, पास तीच ती होती

हा हळवा छंद वेगळा

मला हवा प्रेमाचा खवा ll१ll


रोज बहाणा भेटण्याचा

सूर नवे या दाही दिशा

धुंद कळीला पाहण्याचा

गंधित होई रोज दिशा

रंग, ढंग हो बदलले

स्पर्शाने जराशा ही नशा

गार हवा मन पारवा 

मला हवा प्रेमाचा खवा II२II


*सोमनाथ पगार*, नाशिक

गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathapagar@gmail.com  

somnathpagar@yahoo.co.in

Blog: https://somnathpagar.blogspot.com

Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram, Sound Cloud.

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद


©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा