गीत:तू ती छोकरी, लई भारी पोरी
मनात, स्वप्नात सुंदर परी
वागाया, दिसाया असावी बरी
तू ती छोकरी, लई भारी पोरी
निष्पाप दिलाची केली तू चोरी llधृll
तू ती छोकरी, लई भारी पोरी
वागाया, दिसाया असावी बरी
तू ती छोकरी, लई भारी पोरी
निष्पाप दिलाची केली तू चोरी llधृll
तू ती छोकरी, लई भारी पोरी
तुझ्या शब्दात राणी राहीन मी
तुझंच गुणगान गाईन मी
घे समजून माझ्या तू भावना
तुला सुखात सदा ठेविन मी
तुझसाठी बंगला बांधीन मी
लिह नाव तुझं जिंदगी कोरी ll1ll
तू ती छोकरी, लई भारी पोरी
तुझंच गुणगान गाईन मी
घे समजून माझ्या तू भावना
तुला सुखात सदा ठेविन मी
तुझसाठी बंगला बांधीन मी
लिह नाव तुझं जिंदगी कोरी ll1ll
तू ती छोकरी, लई भारी पोरी
तुझं वागणं, बोलणं कहर
तुझा नखरा, हवासा जहर
तुझ्या येण्यानं, जीवना बहर
तुझवर खिळे नाशिली नजर
कर भावनांची माझ्या कदर
वेगळी हि, आपली लव्ह स्टोरी ll2ll
तू ती छोकरी, लई भारी पोरी
तुझा नखरा, हवासा जहर
तुझ्या येण्यानं, जीवना बहर
तुझवर खिळे नाशिली नजर
कर भावनांची माझ्या कदर
वेगळी हि, आपली लव्ह स्टोरी ll2ll
तू ती छोकरी, लई भारी पोरी
सोमनाथ पगार, नाशिक
गीतकार/कवी (MFRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: somnathpagar.blogspot.com
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
☎
📱
💻
📝
🎸
📻
🎧
🎼
👆
👏
गीतकार/कवी (MFRA) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: somnathpagar.blogspot.com
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक









