google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 5 जाने, 2020

रविवार, ५ जानेवारी, २०२०

*बारामती गीत

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

बारामतीच्या करामती विश्वाला या ठाव
पवार साहेबांचे असे कऱ्हा तीरी गाव Ilध्रुII

सायली गणेशा वंदूया काशीविश्वेश्वर
माळावरची देवी पाठी साथी सिद्धेश्वर 
भीमथडी नावाचा हा जाज्वल्य इतिहास
ऊस, द्राक्ष, गहू इथले कृषी पिकं खास
वैभवशाली, सांस्कृतिक प्रेरक प्रवास
चांदशाहवली बाबा हे भर लौकिकास
सामाजिक नि राजकीय कार्याचे वैभव
पाऊल खुणा सुपे परगण्यातील भावं ll१ll
महाराष्ट्राचे भूमिपुत्र काठेवाडी बाणा
लोकनेता दूरदृष्टी हा उगा न वल्गना
औद्योगिक या वसाहती वेस्पा ही भूषणा
दुग्ध व्यवसाय भरारी संस्था या शिक्षणा
पाणी फाउंडेशन इथे समृद्ध जीवना
नीरा कालवा धाव घेई शेतीच्या सिंचना
हात जोडुनी मोरोपंतांना अभिवादन
पिढ्यांना संस्कारी हा भीमथडी महोत्सव II२II

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com  
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏