google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 4 जाने, 2024

गुरुवार, ४ जानेवारी, २०२४

संग्रही ठेवावा असा वाचनीय कवितासंग्रह ❤‍🔥 वेदनेचे काटे

■ मित्रहो! बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असा _महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक प्रकाशनार्थ योजनेत अनुदान_ प्राप्त ठरलेल्या, ठाणे येथील 📰 *अनघा प्रकाशनाने* प्रकाशित केलेल्या माझ्या ❤‍🔥 *वेदनेचे काटे* या पहिल्या कविता संग्रहाचे खास वाचकांच्या आग्रहाखातर नोंदणी/ वितरण सुरू आहे. ■ या कविता संग्रहास _साहित्य अकादमी पुरस्कार_ प्राप्त कवी माझा प्रिय मित्र *ऐश्वर्य पाटेकर* यांची प्रस्तावना तर ज्येष्ठ लेखिका आदरणीय प्राचार्या, *डॉ. वेदश्री थिगळे* मॅडम यांची पाठराखण लाभली आहे. 🍃 प्रत्यक्ष भेटून संग्रह घेणे शक्य असल्यास (नाशिक शहरात) पुस्तकाची किंमत ₹. 48/- किंवा परगावी पोस्टाने हवा असल्यास ₹. 91/- मात्र टपाल खर्चासह *9226196298* या नंबर वर *फोन पे* ने किंवा 💳 *9226196298@kotak* या UPI Id वर रक्कम send करून स्क्रीनशॉट पाठवल्यावर कवितासंग्रह घरपोहच पाठवला जाईल. ■ किंवा _सागर जाधव जोपुळकर_ 🌊 यांच्या मार्फत *[ https://rb.gy/r26drc ]* या लिंकवरूनही घरपोहच मागवता येईल. *आजपर्यंत वेदनेचे काटे कवितासंग्रह खरेदी केलेल्या साहित्यिक/ वाचक/ मित्रांचे मनःपुर्वक आभार* 💐🙏💐 🔅 आपला *सोमनाथ पगार, नाशिक* Mb. 9273357159 【 लिंक वर क्लिक करून अधिक वाचा https://gramvikasemart.gramchaitanya.in/pro.../vednechekate/ 】