google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: *गीत:-मज खास तू, सहवास तू*

गुरुवार, २ जानेवारी, २०२०

*गीत:-मज खास तू, सहवास तू*


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

तो/ती:-
दूर असूनी आसपास तू
ध्यानी मनी या क्षणी तुच तू
मज खास तू सहवास तू
श्वासात या तुच तू, तुच तू Ilध्रुII

ती:- तुझ्या स्वप्नांनाचा छंद असा
फुलपाखराला गंध जसा
तो:- दूर तू, दूर मी राहू कसा
खऱ्या प्रीतीचा हा खरा वसा
ती:- तू भास सर्वदूर तुच तू ll१ll

तो:- तुला भेटुनी येतसे वारा
दरवळे आसमंत सारा
ती:- धुंद तू धुंद मी कशी सावरू
गुंग मनाला कशी आवरू
तो:- तू उरी हुरहूर तुच तू II२II

ती:- वळे पाऊल हे तुजकडे
तुज वाटेत रांगोळी सडे
ती: थोडी तू थोडा मी लाडात गडे
बोल ओठांनी लट हे उडे
ती:- मिठीत तुरु तुरु तुच तू ll३ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: