google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत:-थेंब, थेंब पावसाचे, भिजवी मनाला

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

गीत:-थेंब, थेंब पावसाचे, भिजवी मनाला

कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐

*तुमचे एक सब्सक्रिप्शन*

*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*


थेंब, थेंब पावसाळी भिजवी मनाला

स्वप्नांच्या पाकळ्या अवखळ पणाला Ilध्रुII


थेंब, थेंब ऊरामधी साठविले तुला

मखमली धुक्यांचा हा पांघरुनी झुला

माणिक, मोत्याचे मोल थेंबाच्या धनाला ll१ll


मनमोर भिजतांना पाऊसही ओला

रोम, रोम आज माझा थेंब, थेंब प्याला

थेंबाची ही बाधा न्यारी नाजूक क्षणाला II२II


गंधाळल्या मिलनाचा रुपेरी सोहळा

तोला, मोलाचा हा साज थेंबाचा आगळा

अपूर्वाई हिरवाई खुलवी तनाला ll३ll


गुज पावसाचे कानी शहारले मन

थुई, थुई थुवाऱ्याने मोहरले तन

गर्भाळली अवनी  पिरतीच्या सणाला ll४ll


*सोमनाथ पगार*, नाशिक

गीतकार/कवी, लेखक (MSRA, MABMCM) Mb.9273357159

Email-somnathapagar@gmail.com  

somnathpagar@yahoo.co.in

Blog: https://somnathpagar.blogspot.com

Follow me on my Blog, Facebook, Whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud.

सभासद:

१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ

२.स्क्रीन राइटर्स असोसियशन

३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद

४.मराठी साहित्य परिषद


💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐


©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: