गीत- गणपती बाप्पा येणार घरी
गणपती बाप्पा येणार घरी
आनंदली पहा मंडळी सारी ||ध्रु||
आनंदली पहा मंडळी सारी ||ध्रु||
बाप्पाची किर्ती जगभर सारी
लगभग तायारीची सुरु न्यारी
उत्साह मनात, बाप्पाच ध्यानात
बाप्पामय झाली नगरी सारी ||1||
गणपती बाप्पा येणार घरी
लगभग तायारीची सुरु न्यारी
उत्साह मनात, बाप्पाच ध्यानात
बाप्पामय झाली नगरी सारी ||1||
गणपती बाप्पा येणार घरी
बाप्पा येणार, सुख देणार
भक्त मंडळी खुश होणार
दृष्ट प्रथा, कष्ट व्यथा
बाप्पा माझा सार संहारी ||2||
गणपती बाप्पा येणार घरी
भक्त मंडळी खुश होणार
दृष्ट प्रथा, कष्ट व्यथा
बाप्पा माझा सार संहारी ||2||
गणपती बाप्पा येणार घरी
सजवून मंडप, आरास करी
बाप्पामुळ उधान भरल उरी
प्रथम वंदन, बाप्पाला नमन
विसरून तहान नी भाकरी ||3||
गणपती बाप्पा.....
बाप्पामुळ उधान भरल उरी
प्रथम वंदन, बाप्पाला नमन
विसरून तहान नी भाकरी ||3||
गणपती बाप्पा.....
सोमनाथ पगार, गीतकार, कवि
नाशिक
मो.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
Blog-somnathpagar. blogspot. com
दि.4/9/16 वेळ-3.15 वा
[9/4, 9:25 PM] Deshpande Madan गोरेगांव: स्वर-संगीत: मदन देशपांडे...कोरस: गंधार देशपांडे, सुमेध देशपांडे
गोरेगाव, मुंबई
०४.९.२०१६
रात्रौ: ९:१५
कवि: सोमनाथ पगार ( नाशिक)
गोरेगाव, मुंबई
०४.९.२०१६
रात्रौ: ९:१५
कवि: सोमनाथ पगार ( नाशिक)
[9/4, 10:40 PM] somnathapagar@gmail. com: देशपांडे सर,
तुम्ही तर् माझ्या शब्दाचं सोन केल.
मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही
आपणास साष्टांग दंडवत
🙏🏻
🙏🏻
💐
👏🏻
👏🏻
तुम्ही तर् माझ्या शब्दाचं सोन केल.
मी माझ्या भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही
आपणास साष्टांग दंडवत





[9/4, 10:42 PM] somnathapagar@gmail. com: अदभुत /उत्कृष्ट / उत्तम स्वर साज
रेकॉर्ड केल्यावर गणेश भक्त बेभान होऊन नाचतील, हा मला विश्वास आहे
रेकॉर्ड केल्यावर गणेश भक्त बेभान होऊन नाचतील, हा मला विश्वास आहे
[9/4, 10:46 PM] somnathapagar@gmail. com: स्वर, कोरस, संगीत सारे काही अप्रतिम
👌🏻
👌🏻
🙏🏻
👏🏻




[9/4, 10:53 PM] Deshpande Madan गोरेगांव: Really.....I also thought like this
😀

[9/4, 10:55 PM] somnathapagar@gmail. com: I am very thankful to you
🙏🏻

[9/4, 10:58 PM] Deshpande Madan गोरेगांव: Arey no thank you....we are friends.... ....कुसुमाग्रज वर पाठवली का?
[9/4, 11:04 PM] somnathapagar@gmail. com: हा तुमचा मोठेपणा आहे
मित्र आहोत आपण परंतु आभार तर् मानलेच पाहिजेत.....अगदी मित्रांचे सुद्धा
😇
[9/4, 11:04 PM] somnathapagar@gmail. com: लवकरच पाठवतोय कुसुमाग्रज व् इतर ग्रुपवर
👍🏻

[9/4, 11:04 PM] somnathapagar@gmail. com: लवकरच पाठवतोय कुसुमाग्रज व् इतर ग्रुपवर

[9/4, 11:05 PM] Deshpande Madan गोरेगांव: अोके भाऊ....नाशकात अालो तर भाकर खिलवा....लई अावडते.....
[9/4, 11:06 PM] somnathapagar@gmail. com: हक्काने या, तो तुमचा अधिकार .... आणि एका मित्रांचे कर्तव्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा