शुभ दिपावली
रोजच व्हावी साजरी
आनंद मय दिवाळी
दुःख वेदना दारिद्र्य
होउनी राख रांगोळी !!1!!
आनंद मय दिवाळी
दुःख वेदना दारिद्र्य
होउनी राख रांगोळी !!1!!
नाते नव संजीवनी
व्हावी हि स्वाह नाराजी
यावी मधुरता अशी
जशी लाडू नी करंजी !!2!!
व्हावी हि स्वाह नाराजी
यावी मधुरता अशी
जशी लाडू नी करंजी !!2!!
मनामनातील विष
पवित्र व्हावे अमृत
माणूस पणाची नवी
भावना व्हावी जागृत !!3!!
पवित्र व्हावे अमृत
माणूस पणाची नवी
भावना व्हावी जागृत !!3!!
सुख शांती नी समृद्धी
लाभों सर्वा भरपूर
कटुता जावो मनाची
ज्ञान ज्योत सर्वदुर! !4!!
लाभों सर्वा भरपूर
कटुता जावो मनाची
ज्ञान ज्योत सर्वदुर! !4!!
सुखाचे तोरण दारी
हास्याची तेवो पणती
आरोग्य धन सम्पत्ती
संपन्न व्हावी धरती!!5!!
हास्याची तेवो पणती
आरोग्य धन सम्पत्ती
संपन्न व्हावी धरती!!5!!
शुभ नी आनंद मय
अशा सण दिवाळी च्या
पगार परिवाराच्या
तुम्हा हार्दिक शुभेच्छा
पगार परिवाराच्या!!6!!
अशा सण दिवाळी च्या
पगार परिवाराच्या
तुम्हा हार्दिक शुभेच्छा
पगार परिवाराच्या!!6!!
सोमनाथ आ. पगार, नाशिक गीतकार/कवि
mb. 9273357159
ब्लॉग somnathpagar.blogspot.com
ईमेल somnathapagar@gmail.com
mb. 9273357159
ब्लॉग somnathpagar.blogspot.com
ईमेल somnathapagar@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा