https://youtube.com/user/ SomnathPagar हि लिंक ओपन करून youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती

अभंग:- दिंडी चालली पंढरी
अभंग:- दिंडी चालली पंढरी
दिंडी
चालली पंढरी l
आनंदाचे
धन उरी ||ध्रु||
सोडुनिया
मोह,
माया
l
ओढ
पंढरीची पायाll१ll
मुखी
राम,
कृष्ण
हरी l
ऊन,
वारा
अंगावरी ll२ll
भेटल्यावं
बा विठ्ठल
l
सांगं
सारं मनातलं
ll३ll
धन्य
धन्य वारकरी l
भक्ती
भाव घरी दारी
||४||
सुखाची
हि वाट खरी l
जातसे
पंढरपुरी ||५||
शरीर
असे ईश्वरी l
जाणतसे
वारकरी ||६||
सोमनाथ
धन्य उरी
दिंडी
चालली पंढरी ||७||
सोमनाथ
पगार,
नाशिक,
गितकार/कवी,
(MSRA,
MABMCM)
©®सर्व
हक्क सुरक्षित,
व्यावसायिक
वापरासाठी पूर्व परवानगी
आवश्यक
Follow
me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा