google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:- माय बाप नाव

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- माय बाप नाव

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- माय बाप नाव

देव माझा बाप l देवी माझी माय ll
पुजतो मी पाय l रोज त्यांचे llll

पंढरी विठ्ठल l उभा विटेवर l
कसे बांधावर l बाप माझा llll

माय रुखमाई l मायेचा पाझर ll
साय दुधावर l माय माझी llll

चंद्रभागा तीरी l देवाची नगरी ll
सुखाची पंढरी l घर माझे llll

धैर्य, नीती, सत्य l नेहमी पाळून ll
कष्ट रात, दिन l फळा येई llll

सोमनाथ म्हणे l सदा चित्ती भाव ll
माय बाप नाव l दैवताचे llll

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: