google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 11/01/2019 - 12/01/2019

रविवार, १० नोव्हेंबर, २०१९

गीत:-धरतीला घाली आभाळ मागणी


कृपया,

https://youtube.com/user/SomnathPagar

हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर  *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर  नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*

थेंब पावसाचा खट्याळ वागणी
धरतीला घाली आभाळ मागणी llध्रुll

उरात चपळ वादळात वारं
ओढ अशी मनी श्वास गार, गार
गंध दाटे उरी आठवांचा भार
दूर वर, खाली सज, धज फार
वरातीला आले, चंद्र नि चांदणी
इंद्रधनू, वीज गाई राणी वणी ll१ll

धरती सजली, शोभे हिरवाई
नटण्याची झाली नवी नवलाई
नवनिर्मितीची नवी स्वन पाही
जशी भेटण्याची दोघा झाली घाई
ऊन, सावलीेची चोरून पाहणी
ढगांचा प्रवास कानात सांगणी ll२ll

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏