google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: छोटा अभंग:- इहलोकी हा सोहळा

बुधवार, १७ जुलै, २०२४

छोटा अभंग:- इहलोकी हा सोहळा

*आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा* ! 🙏💐💐💐💐💐 *अभंग:- इहलोकी हा सोहळा* याची देही याची डोळा l इहलोकी हा सोहळा ll१ll दावी जना खरे संत l सन्मार्गाचा दिव्य पंथ II२II जाई दिंडी चंद्रभागा l पाही नेत्री पांडुरंगा ll३ll माळ गळा, लावी टिळा l दावण्या हो भाव भोळा ll४ll कोणी चोर, कोणी भक्त l विठ्ठल न कुणा सक्त ll५ll राग, लोभ ज्याचे वस्त्र l मद, मत्सर हे शस्त्र ll६ll भुलू नये अशा ढोंगा l सोमनाथ पाही सोंगा ll७ll *सोमनाथ पगार*, नाशिक *महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा अनुदान प्राप्त साहित्यक* गीतकार/ कवी, लेखक, युट्युबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट, ऑनलाईन डॉक्युमेंट्स ऍडव्हायझर, इंग्लिश लँग्वेज ट्रेनर. (MSRA, MABMCM) Mb.9273357159. Email:- somnathpagar@yahoo.co.in *Follow/ Subscribe* me on my Blog, Youtube Channel, Facebook, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud. सभासद: १.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ २.स्क्रीन राइटर्स असोसियशन ३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ४.मराठी साहित्य परिषद 💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc*.💐 ©® कृपया, https://youtube.com/@SomnathPagar https://youtube.com/@SahityaTirth हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच https://somnathpagar.blogspot.com हा Blog Follow करून Subscribe करण्यास विसरू नका. 💐🙏 *तुमचे एक सब्सक्रिप्शन* *हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन* #aashadhiekadashi #pandharpur #vitthalrakhumai #poetry #marathipoems

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: