*सर्वांना दिपावलीच्या मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!💐💐🙏🏻🌷🌷*
हि दिपावली आपणास,आपल्या परिवारास *आनंदी, भरभराटीचे, प्रगतीची, आरोग्यदायी* जावो यासाठी ईश्वर चरणी प्रार्थना
💐💐
कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
उत्सव भारी, दिपावली, आनंदाचा दिवा
सन्मार्ग, सत्कार्याचा करू, संकल्प हो नवा Ilध्रुII
तिमिराकून तेजाकडे, उजळूया मना
मानवाच्या कल्याणाची हो, करू आराधना
अहंभाव स्वःह करुनी, ज्ञानाची धारणा
रांगोळीच्या सप्तरंगात, लक्ष्मीची प्रार्थना
एक जुटीने करू सारे, दृष्टांचा सामना
आरोग्याचे धन लाभण्या, नितीचा गारवा ll१ll
नको फटाके प्रदूषणा, प्रकाशाच्या सणा
पर्यावरण संवर्धना, हाक देऊ जना
संस्काराचे लावू तोरण, सुगंधित मना
विज्ञानाचे पाईक होऊ, उद्याच्या कारणा
नात्याची गुडी उभारू, यशाची वलग्ना
नको जात वा वंशभेद, प्रेम धर्म हवा II२II
पाळू वाहूतुक नियम, घोट हा कडवा
कचरा ही घंटा गाडीत, स्वच्छ पाणी, हवा
दुरीत दिसता सत्वर, घास हो भरवा
समानतेचा देऊ नारा, पाहू सूर्य नवा
जपू सौख्य नि सामंजस्य, उभारू कारवा
नव्या युगाच्या निर्माणाचा, मनाशी पारवा ll३ll
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏