google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: 12 ऑक्टो, 2024

शनिवार, १२ ऑक्टोबर, २०२४

दसऱ्याच्या शुभेच्छा!!!

सस्नेह नमस्कार, ☘️ आपणास व आपल्या परिवारास दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !!! 💐🙏💐💐💐💐 मानवता धर्माचाच नाद घुमो जगभरा ज्ञान, प्रकाश पेरूनी करू साजरा दसरा ll१ll आरोग्याचे सोने व्हावे मिळो उपचार सर्वां नाश दुर्गुणांचा होण्या स्वःह करूया हो गर्वा ll२ll षंढरीपूवर सत्य अहिंसेचा जय, जय भस्म असुरी विचार दूर जावे चिंता, भय ll३ll साधे, शुद्ध आचरण चला संकल्प करूया नवांकुर संस्कारांना नवविचार पेरूया ll४ll वाटू आनंदाचे सोने नको वृक्षाला (आपट्या) वेदना मनामनाला चेतवू पर्यावरणा जपण्या ll५ll लाभो धन नि संपदा पूर्ण होवो साऱ्या इच्छा नभी कीर्तीचे तोरण दसऱ्याच्या या शुभेच्छा! ll६ll शुभेच्छुक:- *सोमनाथ पगार*, नाशिक संपर्क: ९२७३३५७१५९.