google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: मोबाईलची नवी रिंग टोन

बुधवार, १८ डिसेंबर, २०१३

मोबाईलची नवी रिंग टोन

                                  मराठी  गीत -मोबाईलची नवी रिंग टोन

जिंदगीत आली राणी माझ्या अशी

मोबाईलची न्यू रिंग टोन जशी llधृll

 

मधुर आवाज हा कोकीळ गाणी

करावी डाऊन लोड धून जशी

कानाशी एकूण पडलो मी फशी

इनकमिंग कॉल एकावी जशी llll

 

आउट गोइंग तू इंकमिंग तू 

माझ्या हृदयाची धडकन जशी

मोबाईल चार्जिंग तुझी खरेदी

बंद करावी कॅमेऱ्यात खुशी llll

 

जुळला हा धागा तुझ्या जीवनाशी

मोबाईल जसा राही ग! कानाशी

प्नणयाने धुंद जवानी हि अशी

नित्य रात्र मधु चंद्राची जशी llll

 

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी,लेखक, (MSRA, MABMCM)  मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com

E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in   

©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक

Find me on my Blog, Whatsapp, Telegram, Facebook, Twitter, Linkedin, Instagram, Youtube, Sound Cloud.

You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: