प्रसिद्ध कवि श्री कमलाकर देसले अर्थात सर्वांचे लाडके आबा यानी
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृति मंडल व् कुसुमाग्रज प्रतिष्टा न
आयोजित काव्यलेखन कार्यशा लेत सहभागी कविना गृहपाठ म्हणून सुरवातीच्या दोन
ओळी देऊन काव्यलेखन करावयास सांगितले त्या ओळी वर आधारित अभंग प्रकारातील
मी लिह्लेलेले काव्य आबांच्या प्रेरणेनेे
कळले मुळlत
मित्र माझा मीच
अनुभव हीच
खरी सखी || ध्रु||
कळले मुळlत
मित्र माझा मीच
अनुभव हीच
खरी सखी || ध्रु||
भेटले बहोत
कळले क्षणात
काय हो मनात
दुश्मनांच्या||1||
टाकिचे घाव
मग देवपण
आली मज जाण
स्पर्धा जगी ||2||
लागता हो ठेच
मनी का कुडावे
जपून चडावे
पायरी ही ||3||
कायम सोबती
इथे नसे कोणी
रोज नवी वाणी
एकावी ती ||4||
कुणा दोष द्यावा
जशी आहे दृष्टी
तशी दिसे श्रुष्टि
ठसे मनी ||5||
जगण्याची रित
मीच माझा मात्र
बाकी सारे गोत्र
नावाचेच ||6||
सोमनाथ आ. पगार
नाशिक (चांदवड )
somnathapagar@gmail.com
www.somnathpagar.blogspot.com
कळले क्षणात
काय हो मनात
दुश्मनांच्या||1||
टाकिचे घाव
मग देवपण
आली मज जाण
स्पर्धा जगी ||2||
लागता हो ठेच
मनी का कुडावे
जपून चडावे
पायरी ही ||3||
कायम सोबती
इथे नसे कोणी
रोज नवी वाणी
एकावी ती ||4||
कुणा दोष द्यावा
जशी आहे दृष्टी
तशी दिसे श्रुष्टि
ठसे मनी ||5||
जगण्याची रित
मीच माझा मात्र
बाकी सारे गोत्र
नावाचेच ||6||
सोमनाथ आ. पगार
नाशिक (चांदवड )
somnathapagar@gmail.com
www.somnathpagar.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा