google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: गीत:- श्वास माझा ताजा, ताजा

रविवार, ७ एप्रिल, २०१९

गीत:- श्वास माझा ताजा, ताजा

कृपया, खालिल लिंक ओपन करून लाल अक्षरातील  *Subscribe* हे नाव प्रेस करून युट्युब चॅनल *Subscribed* केल्यावर नोटीफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐🙏🏻🤝🏻
Https://youtube.com/user/SomnathPagar

*गीत:- श्वास माझा ताजा, ताजा*

तू ग! झाली श्वास माझा,
श्वास माझा ताजा, ताजा
तूच श्वास, तूच ध्यास,
ताजा, ताजा गाजा वाजा Ilध्रुII

बदल हा कसा झाला,
उमजेना माझं मला
उधानलं जग जरी,
समजेना कसं तुला
पापण्यांना ओल तुझी,
आयुष्य हे झालं झुला
तुच प्रीत सुरवात,
तुझा राणी मी ग! राजा ll१ll

कळीचं तू ताज फुल,
फुलाला या आली भूल
भेटायला अतुरलं,
फुल भुलुनिया डुल
अनामिक चाहुलीनं,
थबकली ही पाऊलं
तूच घोड्यावर अन,
वाजतोय बँडबाजा II२II

*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com 
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
स्क्रीन राइटर्स असोसियशन
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
मराठी साहित्य परिषद

©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: