*व्हॅलेंटाईन डे स्पेसिअल*
कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
करून गेली दिलाची माझ्या, क्षणात घरफोडी
भावली पोरी तुझी गं! मला, डोळ्यांची कुरघोडी Ilध्रुII
व्हटावं सुरा घायाळ पुरा, हवा नवा खतरा
सांभाळ जरा लाख नजरा, वय कोरं सतरा
माझ्याचसाठी नजर टाकी, धाडीवर धाडी ll१ll
होऊ दे राणी प्रेमाचा आता, असा झांगडगुत्ता
तुझ्या हाती घे प्रेमाची सत्ता, मला दे खलबत्ता
नको आचारी रांधाया घरी, थोडीशी लाडी गोडी II२II
कलवऱ्या नि वरात सारी, नाचू दे लग्नादारी
हळदीला ग! वाजंत्री भारी, पाही दुनिया सारी
घरी, दारी, न्यारी, कोरी, कोरी, करूया छेडा छेडी ll३ll
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा