Its all about my Compositions/ Creation i.e. Poems, Songs, Stories etc.
गुरुवार, ४ जानेवारी, २०२४
संग्रही ठेवावा असा वाचनीय कवितासंग्रह ❤🔥 वेदनेचे काटे
■ मित्रहो! बहुचर्चित व बहुप्रतिक्षित असा _महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक प्रकाशनार्थ योजनेत अनुदान_ प्राप्त ठरलेल्या, ठाणे येथील 📰 *अनघा प्रकाशनाने* प्रकाशित केलेल्या माझ्या ❤🔥 *वेदनेचे काटे* या पहिल्या कविता संग्रहाचे खास वाचकांच्या आग्रहाखातर नोंदणी/ वितरण सुरू आहे.
■ या कविता संग्रहास _साहित्य अकादमी पुरस्कार_ प्राप्त कवी माझा प्रिय मित्र *ऐश्वर्य पाटेकर* यांची प्रस्तावना तर ज्येष्ठ लेखिका आदरणीय प्राचार्या, *डॉ. वेदश्री थिगळे* मॅडम यांची पाठराखण लाभली आहे.
🍃 प्रत्यक्ष भेटून संग्रह घेणे शक्य असल्यास (नाशिक शहरात) पुस्तकाची किंमत ₹. 48/- किंवा परगावी पोस्टाने हवा असल्यास ₹. 91/- मात्र टपाल खर्चासह *9226196298* या नंबर वर *फोन पे* ने किंवा 💳 *9226196298@kotak* या UPI Id वर रक्कम send करून स्क्रीनशॉट पाठवल्यावर कवितासंग्रह घरपोहच पाठवला जाईल.
■ किंवा _सागर जाधव जोपुळकर_ 🌊 यांच्या मार्फत *[ https://rb.gy/r26drc ]*
या लिंकवरूनही घरपोहच मागवता येईल.
*आजपर्यंत वेदनेचे काटे कवितासंग्रह खरेदी केलेल्या साहित्यिक/ वाचक/ मित्रांचे मनःपुर्वक आभार* 💐🙏💐
🔅 आपला
*सोमनाथ पगार, नाशिक*
Mb. 9273357159
【 लिंक वर क्लिक करून अधिक वाचा https://gramvikasemart.gramchaitanya.in/pro.../vednechekate/ 】
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा