google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: राम नाम मुखी घ्यावे

बुधवार, १७ एप्रिल, २०२४

राम नाम मुखी घ्यावे

🚩 *श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा* ! आपणासाठी एक स्वलिखित गीत.... शीर्षक:- *राम नाम मुखी घ्यावे* कृपया, https://youtube.com/c/SahityaTirth https://youtube.com/user/SomnathPagar हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा. तसेच https://somnathpagar.blogspot.com हा Blog *Follow* करून *Subscribe* करण्यास विसरू नका. 💐🙏 *तुमचे एक सब्सक्रिप्शन* *हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन* Somnath Pagar Fan Club♻️ https://t.me/somnathpagarfanclub *हा टेलिग्राम ग्रुप अवश्य जॉईन करा* 💐 एकदाच जन्म मिळे, पुण्याचेच धनी व्हावे जन्म भर सुखी होण्या, राम नाम गीत गावे llध्रुll जन्म, मरण नसते, नुसतेच येणे जाणे श्वास येई, श्वास जाई, हे भगवंताचे देणे दान, धर्म, परमार्थ, कर्म असे हो करावे ll१ll चुकला ना कुणा फेरा, अमर न कुणी झाला देह दुर्लभ मानवा, पुण्याईने हा लाभला आठवण राही जना, असे जगून उरावे ll२ll कमविले धन जरी, तरी रित्या हाती जाणे नावाचाच संसार हा, करा आयुष्याचे सोने शेवटी उघडी द्वार, दास प्रभुचे बनावे ll३ll *सोमनाथ पगार*, नाशिक गीतकार/कवी, लेखक, युट्यूबर, ब्लॉगर, टेक्नोक्रॅट. (MSRA, MABMCM) Mb.9273357159 Email-somnathpagar@yahoo.co.in *Follow/ Subscribe* me on my Blog, Youtube Channel, Facebook, Quora, Whatsapp, Twitter, Linked in, Instagram, SoundCloud. सभासद: १.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ २.स्क्रीन राइटर्स असोसियशन ३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ४.मराठी साहित्य परिषद 💐 *Feel free to contact for Promotion on YouTube Channel, Blog, etc.*💐 ©® *नावासह फॉरवर्ड करण्यास हरकत नाही*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: