कृपया,
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
मुंगी होऊन साखर खाण्याचं
ज्ञान पाजळतो जो तो
पण साखरे ऐवजी बिनडोक लोकं
विषाचे खडे फेकतायेत पुढ्यात
मग माझ्या डोक्यात वळवळणाऱ्या
किड्यांचं काय?
उंडरलेले वळू
शिंगाऐवजी शेपटीने
माती उधळू पाहत आहेत
सांड करू पाहत आहेत
राजरोस घातपात
मग माझ्यातल्या मानवाचं काय?
हजारो तोंडाचं भूत
माणसावर स्वार होतंय
सहस्त्र नांग्या माणसाच्या घशाला
कुरतडत आहे कराकरा
अदृश्य रक्तपात
मग हातातील तंत्रज्ञानाचं काय?
कोरोना नावाचा जीवघेणा विषाणू
हाहाकार माजवतोय
जीवघेण्या संसर्गाने
मग, मी साखर खाण्याऐवजी
हातीला शिकवला धडा
तर माझं चुकलं तरी काय?
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
https://youtube.com/user/SomnathPagar
हे युट्युब चॅनल सुरु केल्यावर *Subscribe* हे लाल अक्षरातील नाव प्रेस करून चॅनल *Subscribed* केल्यावर नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका💐
*तुमचे एक सब्सक्रिप्शन*
*हेच माझ्यासाठी सेलिब्रेशन*
मुंगी होऊन साखर खाण्याचं
ज्ञान पाजळतो जो तो
पण साखरे ऐवजी बिनडोक लोकं
विषाचे खडे फेकतायेत पुढ्यात
मग माझ्या डोक्यात वळवळणाऱ्या
किड्यांचं काय?
उंडरलेले वळू
शिंगाऐवजी शेपटीने
माती उधळू पाहत आहेत
सांड करू पाहत आहेत
राजरोस घातपात
मग माझ्यातल्या मानवाचं काय?
हजारो तोंडाचं भूत
माणसावर स्वार होतंय
सहस्त्र नांग्या माणसाच्या घशाला
कुरतडत आहे कराकरा
अदृश्य रक्तपात
मग हातातील तंत्रज्ञानाचं काय?
कोरोना नावाचा जीवघेणा विषाणू
हाहाकार माजवतोय
जीवघेण्या संसर्गाने
मग, मी साखर खाण्याऐवजी
हातीला शिकवला धडा
तर माझं चुकलं तरी काय?
*सोमनाथ पगार*, नाशिक
गीतकार/कवी (MSRA, MABMCM) Mb.9273357159
Email-somnathapagar@gmail.com
somnathpagar@yahoo.co.in
Blog: https://somnathpagar.blogspot.com
Follow me on my Blog, Facebook, whatsapp, You Tube, Twitter, Linked in, Instagram.
सभासद:
१.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ
२.स्क्रीन राइटर्स असोसियशन
३.अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद
४.मराठी साहित्य परिषद
©® सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक ☎📱💻📝🎸📻🎧🎼👆👏
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा