google.com, pub-3412048091495808, DIRECT, f08c47fec0942fa0 Sahitya Tirtha - My Literature, My Creation साहित्य तीर्थ - माझं साहित्य, माझं लिखाण: अभंग:- मित्र माझा मीच

गुरुवार, १४ फेब्रुवारी, २०१९

अभंग:- मित्र माझा मीच

https://youtube.com/user/SomnathPagar हि लिंक ओपन करून  youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती💐🙏

अभंग:- मित्र माझा मीच

कळले मुळl l मित्र माझा मीच ll
अनुभव हीच l खरी सखी || ध्रु||
भेटले बहोत l कळले क्षणात ll
काय हो मनात l दुश्मनांच्या||||

टाकिचे घाव l मग देवपण ll
आली मज जाण l स्पर्धा जगी ||||

लागता हो ठेच l मनी का कुडावे ll
जपून चडावे l पायरी ही ||||

कायम सोबती l इथे नसे कोणी ll
रोज नवी वाणी l एकावी ती ||||

कुणा दोष द्यावा l जशी आहे दृष्टी ll
तशी दिसे श्रुष्टि l ठसे मनी ||||

जगण्याची रित l मीच माझा मात्र ll
बाकी सारे गोत्र l नावाचे हो ||||

सोमनाथा आज l गणित कळले ll
संकट टळले l अंदाजाने ||||

सोमनाथ पगार, नाशिक, गितकार/कवी, (MSRA, MABMCM)
मो.9273357159. Blog:- https://somnathpagar.blogspot.com
E-mail: somnathapagar@gmail.com / somnathpagar@yahoo.co.in
©®सर्व हक्क सुरक्षित, व्यावसायिक वापरासाठी पूर्व परवानगी आवश्यक
Follow me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: