https://youtube.com/user/ SomnathPagar हि लिंक ओपन करून youtube चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करण्यास नम्र विनंती

अभंग:- बाप
माझा राजा
बाप
माझा राजा l
हुबेहूब
आजा
होणे
नाही दुजा l
जगा
मधी ll१ll
दमुनिया
रोज l
बाप
टाकी धाप
कष्ट
वारे माप l
रोज
करी ll२ll
निष्टुर
हे जग l
मिळे
ना हो दाम
मातोमोल
घाम l
बापाचा
हो ll३ll
आम्हा
मुलांसाठी l
बाप
हाच देव
आम्हा
नाही भेव l
कशाचेही
ll४ll
जगाचा
पोशिंदा l
औत
घेई हाती
पिकवितो
मोती l
शेतामधी
ll५ll
जिवनाची
शाळा l
बाप
सादा भोळा
रोजच
सोहळा l
बापामुळे
ll६ll
देशात
या माझ्या l
लोकशाही
मोठी
उपाशी
हि पाटी l
आयुष्याची
ll७ll
सोमनाथ
म्हणे l
मी
हो धनवान
बाप
गुणवान l
लाभला
हो ll८ll
सोमनाथ
पगार,
नाशिक,
गितकार/कवी,
(MSRA,
MABMCM)
©®सर्व
हक्क सुरक्षित,
व्यावसायिक
वापरासाठी पूर्व परवानगी
आवश्यक
Follow
me on my Blog, Whatsapp, Facebook, Twitter, Linkedin, Instagram.
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
You Tube Channel:- https://youtube.com/user/SomnathPagar
1 टिप्पणी:
Nice
टिप्पणी पोस्ट करा